Wednesday, August 20, 2025 08:31:40 PM
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 120 हून अधिक अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या आगीचे थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-03 16:09:51
कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या या पुढाकारामुळे ताणलेल्या भारत-कॅनडा संबंधांमध्ये सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली आहे.
2025-06-06 21:08:53
चीनची अधिकृत वृत्तसंस्था 'शिन्हुआ' नुसार, या संभाषणाची पुष्टी झाली आहे परंतु संभाषणात कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे स्पष्ट झालेले नाही.
2025-06-05 23:29:19
गुरुवारी रात्री उत्तर युक्रेनमधील प्रिलुकी शहरावर रशियन ड्रोन हल्ल्यात एका वर्षाच्या मुलासह किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. प्रादेशिक राज्यपाल व्याचेस्लाव चाउस यांनी गुरुवारी याबद्दल माहिती दिली.
2025-06-05 17:47:06
या हल्ल्यात क्रिमिया पुलाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा रशियाला क्रिमियाशी जोडणारा एक धोरणात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचा पूल आहे.
2025-06-03 22:14:33
अणु-सक्षम पाणबुड्या असलेल्या रशियाच्या मोठ्या नौदल तळावर हल्ला होण्याचे संकेत असल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनवर रशियाच्या अणु हल्ल्याचा धोका वाढला आहे.
2025-06-02 23:34:13
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 3 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला भयंकर संघर्ष संपण्याची आशा दिसत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर युक्रेनने तत्काळ 30 दिवसांच्या युद्धबंदीला सहमती दर्शवली.
2025-03-12 17:08:15
दिन
घन्टा
मिनेट